एक महिला, कविता आणि तिचा मित्र हितेश जैन यांना पती कमलकांत शहा यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अटक केली आहे. ती तिच्या पतीच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळत होती, त्याला 3 सप्टेंबर रोजी स्लो पॉयझनिंगमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 17 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. दोघांनाही 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हेही वाचा Aligarh Suicide Case: गृहपाठ पुर्ण नसल्यामुळे शिक्षकांकडून शिक्षा मिळण्याच्या भितीतून आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)