उरण येथील गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे धुराचे लोट आकाशात उठत आहेत. परिसरात धुरामुळे काळोखी पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडिओ
#WATCH | Huge fire breaks out in a warehouse in Maharashtra's Uran, fire tenders present on the spot pic.twitter.com/FWnxWnriQL
— ANI (@ANI) January 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)