मुंबई येथील रे रोड परिसरात असलेल्या एका गोदामास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. लवकरच आग नियंत्रणात आणली जाईल, असे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
एस्क पोस्ट
Maharashtra | A fire broke out in a godown in the Reay Road area of Mumbai. As soon as information about the fire was received, 5 fire tenders reached the spot and operations to douse the fire are underway. No casualty has been reported yet: Mumbai Fire Brigade (MFB)
— ANI (@ANI) April 18, 2024
व्हिडीओ,
Watch: A fierce fire has broken out in a warehouse in the Reay Road area of South Mumbai. The cause of the fire is not clear at the moment. Five fire brigade vehicles are engaged in extinguishing the fire. pic.twitter.com/83R634YHCk
— IANS (@ians_india) April 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)