भारत यंदा आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त भारत सरकारने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत 'हर घर तिरंगा' ही जन मोहीम सुरू केली आहे. या चळवळीमुळे लोकांना भारतीय ध्वज संहितेत नमूद केलेल्या विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन करून भारतीय राष्ट्रीय ध्वज, तिरंगा, घरी फडकवण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, नागरिकांनी तिरंगा झेंडा आदरपूर्वक वापरण्यासाठी आणि ठेवण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. अमृत महोत्सवाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तिरंगा फडकाविण्याबाबत योग्य मार्गदर्शन करणारा फोटो शेअर केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)