मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांना मोठा फटका बसला. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते, असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
Tweet
#WATCH | Waterlogging at Sion-Bandra Link Road in Mumbai following heavy rainfall. #Maharashtra pic.twitter.com/3MIqK3ZP3t
— ANI (@ANI) July 1, 2022
#WATCH | Rain continues to lash parts of Mumbai. Visuals from near Hindmata, Dadar area pic.twitter.com/oSB7zd9NEr
— ANI (@ANI) July 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)