काल रात्रीपासूनच मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पहिल्याच जोरदार पावसामुळे ठाणे, भिवंडी भागामध्ये आज पाणी तुंबल्याचं पहायला मिळालं आहे. यामुळे पालिका प्रशसनाच्या मान्सूनपूर्व साफसफाई वर प्रश्नचिन्ह उभं राहिलं अहे. दरम्यान हवामान अंदाजानुसार आता पुढे काही दिवस जोरदार सरी बरसणार आहे. नक्की वाचा: Palghar Rains: पालघरमध्ये मुसळधार पावसात देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली (Watch Video).
ठाणे, भिवंडी मध्ये पाऊस
VIDEO | Heavy rains cause waterlogging in parts of Thane, Bhiwandi areas as Monsoon reaches Mumbai. pic.twitter.com/QgIhDixC5z
— Press Trust of India (@PTI_News) June 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)