मुंबई मध्ये जोरदार पावसाला आता सुरूवात झाली आहे. पालघर मध्ये झालेल्या मुसळधार पावसात आता देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. या जोरदार पावासामुळे पालघर आणि मनोर वाडा मधील संपर्क तुटला आहे. पालघर उमरोली दरम्यान रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी भरल्याने वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. Weather Forecast For Tomorrow: मुंबईसह राज्यात आज दमदार पाऊस, जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज .

देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)