Mumbai Fire: मालाडच्या कुरार गावात भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आगीचे कारण सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये आगीमुळे हवेत दाट धूर दिसत आहे. या घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Massive fire at Kurar Village Malad East. Just bear a few loud blast sound. Hope no casualties 🙏🏼 #Malad #Fire #Mumbai pic.twitter.com/1EFSUyNVuU
— Kevin (@iamkevins) February 13, 2023
#Mumbai : Reports of #CylinderBlast In #Malad East near Kurar Village pic.twitter.com/JfF9ZnGm8V
— LMS ✏️ (@Lalmohmmad) February 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)