मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताजवर झालेला दहशतवादी हल्ला आणि जागतिक नेत्यांची परिषदेला असलेली उपस्थिती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. ही बैठक मुंबईतील ताज हॉटेलमध्ये 13 डिसेंबर रोजी होणार आहे. बैठकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली. दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते 12 ते 16 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
ट्विट
Maharashtra | Police released traffic advisory in view of security arrangements for the G-20 meeting that will be held on December 13 at Taj Hotel, Mumbai. Several roads in South Mumbai are to remain closed from December 12 to 16. pic.twitter.com/xdCrkF1xwo
— ANI (@ANI) December 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)