मुंबई मध्ये बोरिवलीत सोनी वाडीच्या कल्पना चावला चौक परिसरामध्ये एका निर्माणाधीन इमारतीच्या साईट वर अपघात झाला आहे. 16 व्या मजल्यावरून मचान तुटल्याने काही जण खाली कोसळले. यामध्ये चार जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Four people injured when the Scaffolding of a building collapsed from its 16th floor, in Borivali West in Mumbai. Details awaited.
— ANI (@ANI) March 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)