एका ट्रकने एक कार आणि दोन दुचाकींना धडक दिल्याने पाच जण ठार झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-अहमदनगर रस्त्यावर काल घडली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra | Five people were killed, five got injured after a truck rammed into a car and two motorcycles on Pune-Ahmednagar road yesterday evening: Pune Rural Police officials
— ANI (@ANI) January 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)