मुंबई मध्ये कुर्ला गार्डन, लाल बहादूर शास्त्री मार्ग इथे आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही आग लेव्हल 1 ची आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुणीही जखमी असल्याचं वृत्त नसल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रणा मिळवण्यासाठी अग्निशमनदला घटनास्थळी दाखल झाले आहे. Byculla Fire: मुंबई मध्ये भायखळा भागातील म्हाडा कॉलनीत 24 मजली इमारतीमध्ये आग .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)