शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आज ईडीद्वारे चौकशी होणार आहे. दोघांचीही अनुक्रमे कोविड बॉडी बॅग घोटाळा आणि कोविड खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे आहे.
ठाकरे यांच्या पक्षातील सुरज चव्हाण यांना या आधीच ईडीने आगोदरच अटक केली आहे. ते सध्या कोठडीत आहेत. दरम्यान, पेडणेकर आणि राऊत यांच्याबद्दल काय निर्णय घेतला जातो हे चौकशीनंतर पुढे येणार आहे.
एक्स पोस्ट
Mumbai | Enforcement Directorate will question former Mumbai Mayor Kishori Pednekar and Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut's brother Sandeep Raut today, in the Covid body bag scam case and Covid Khichdi scam case, respectively.
— ANI (@ANI) January 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)