दसऱ्याला आपल्या वाईट सवयींचे 'दहन' करूया, प्लास्टिकचे नाही, अशा शब्दात मुंबई महापालिकेने नागरिकांना अवाहन केले आहे. दसऱ्याला रावन दहनाची परंपरा आहे. रावणाच्या रुपात वाईट विचारांचे दहन प्रतिकात्मक रुपात केले जाते. आशा वेळी प्लॅस्टीकचा वापर दहनासाठी केला तर त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा विचार करुन महापालिकेने हे अवाहन केले आहे.
मुंबई महापालिकेचे अवाहन
या दसऱ्याला आपल्या वाईट सवयींचे 'दहन' करूया, प्लास्टिकचे नाही!#शुभ_दसरा #Dussehra2021 pic.twitter.com/4dGels5S8U
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)