महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (Directorate of Revenue Intelligence) नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशीत (Vashi) मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) आयात निर्यात करणाऱ्या ट्रकची संख्या मोठी आहे. तरी वाशी परिसरात संत्र्याची (Orange) वाहतूक करणारा एक संशयास्पद ट्रक (Truck) आढळून आला. तरी महसूल गुप्तचर संचालनालया हा ट्रक पकडून झडती घेतली असता या ट्रकमधून 198 किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि 9 किलो कोकेन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या मालाची किंमत तब्बल 1476 कोटी आहे.
Maharashtra | Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai recovered 198 kg high purity crystal methamphetamine (ice) & 9 kg high purity cocaine worth Rs 1476 crores after a truck carrying imported oranges was intercepted in Vashi, Mumbai: DRI Mumbai
— ANI (@ANI) October 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)