Mumbai: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर (Drugs Case) माध्यामांना प्रतिक्रिया दिली. शाळा, कॉलेज, पब आणि इतर ठिकाणांजवळ ड्रग्ज सप्लायर, ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत. ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणाऱ्यांना कोणीही सोडले जाणार नाही. ड्रग्ज रॅकेट फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून उखडून टाकू, असं आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)