बेस्ट मुंबईसाठी 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करत आहे, असे महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही आमचा बेस्ट फ्लीट वाढवत असताना, 10,000 इलेक्ट्रिक/स्वच्छ पर्यायी इंधन बसेस व त्यातही जास्तीत जास्त डबल-डेकर बस असणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबईसह, मी इतर शहरांच्या महापालिका आयुक्तांनाही विनंती केली आहे, जे इलेक्ट्रिक बस खरेदी करत आहेत, त्यांनी त्यांच्या ताफ्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा समावेश करावा.'
BEST is procuring 900 AC electric double-decker buses for Mumbai, says Maharashtra Minister Aditya Thackeray
"As we increase our BEST fleet, ultimately to 10,000 electric/clean alternate fuel buses, our aim is to have maximum double-decker buses," he says pic.twitter.com/ka11h2bdAX
— ANI (@ANI) January 27, 2022
बेस्ट बसचा ताफा १०,००० इलेक्ट्रिक व पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बस पर्यंत वाढवत असताना त्यात डबल डेकर बसची संख्या जास्तीत जास्त ठेवून प्रवासी क्षमता वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
मुंबईसह, मी इतर शहरांच्या महापालिका आयुक्तांनाही विनंती केली आहे, जे इलेक्ट्रिक बस खरेदी करत आहेत, त्यांनी त्यांच्या ताफ्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा समावेश करावा.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)