डोंबिवली मध्ये काल एका अल्पवयीन मुलावर 33 जणांकडून बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी 28 जणांना अटक झाली आहे. त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत. दरम्यान या प्रकरणामधील पीडितेची स्थिती स्थिर असून आरोपींशी सोशल मीडीयाद्वारे ओळख झाल्याची माहिती तिने दिली आहे.
ANI Tweet
28 out of 33 identified accused arrested so far, of which 2 persons are minors. Victim's condition is stable. She knew the accused through social media. No political connection found in the case as of now: Thane ACP and SIT head Sonali Dhole on Dombivli gang rape case pic.twitter.com/RzqWc2qT5h
— ANI (@ANI) September 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)