Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video)

डॉंबिवली मधील स्फोटाचे आवाज आजुबाजूच्या भागात 3-4 किमी पर्यंत ऐकायला आले.

Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video)
Dombivali Blast | X

डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्फोटामुळे आजुबाजूचा 3-4 किमीचा भाग हादरला असून परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे. यामध्ये  5-6 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  या स्फोटानंतर आजूबाजूच्या भागातही धुराचे लोट पसरले आहेत. ही घटना दुपारी 1.40 च्या सुमारीची आहे.  सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या  दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

डोंबिवली एमआयडीसी स्फोट

 

View this post on Instagram

 

A post shared by Raju Patil (@rajupatilmanase)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2024 02:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).