Jeans Factories Demolished in KDMC : चिंचपाडा,द्वारली परिसरात महापालिकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 32 जीन्स कारखाने(jeans factory) उद्धवस्त (demolished )केले गेले आहेत. हे कारखाने मानवी आरोग्याला घातक असल्याचे सांगत ते निष्कासीत करण्यात आले आहेत. ही कारवाई 9/आय प्रभागक्षेत्रात सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी केली. (हेही वाचा:Dolphin Spotted at Bandra and Juhu Beach: मुंबईतील वांद्रे आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिसले डॉल्फिन; पाण्यात उडी मारतानाचा मोहक व्हिडिओ व्हायरल (Watch Videos))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)