दिवाळीच्या तोंडावर किंवा दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नागरिकांना मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. अनेक कंपन्या भलामोठा डिस्काऊंट देत असतात. या डिस्काऊंटच्या नातात अनेक नागरिक मोहाला बळी पडतात. त्यांना पोलिस सांगता की, काही रुपयांची सूट मिळवण्याच्या नादात आपले सर्वकाही गमावू नका! या दिवाळीला विश्वासार्ह वेबसाईट वरूनच खरेदी करा.
ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नागरिकांना मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा
काही रुपयांची सूट मिळवण्याच्या नादात आपले सर्वकाही गमावू नका!
या दिवाळीला विश्वासार्ह वेबसाईट वरूनच खरेदी करा.#ShopSafe #NationalCyberSafetyMonth pic.twitter.com/9LiH74SErR
— Mumbai Police (@MumbaiPolice) October 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)