Goa मध्ये 10 जून दिवशी शैक्षनिक संस्था बंद ठेवण्याचे Directorate of Education चे आदेश आहेत. जारी नोटिफिकेशन मध्ये वाढतं ऊन आणि मान्सूनला झालेला उशिर यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांना होणारं नुकसान भरून काढण्यासाठी भविष्यात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा देखील धोका आहे. Weather Forecast: पुढचे पाच दिवस हवामान तीव्र, जाणून घ्या जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज .
पहा ट्वीट
Directorate of Education issues Circular to close down all institutions on 10th June in Goa, due to extreme heat & delay of the #monsoons in the State pic.twitter.com/rUu5S8QZQ2
— ANI (@ANI) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)