मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करत आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाचा कारभार सोपावण्यात आला आहे. देवेंद्र उपाध्याय हे आता मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्यात आले आहेत. या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आणि आता त्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
In exercise of the power conferred by the Constitution of India, the President of India, after consultation with Chief Justice of India, is pleased to appoint the following High Court Judges as Chief Justices of High Courts: - pic.twitter.com/x75kKRyyiS
— Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) July 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)