भारतामध्ये HMPV चे रूग्ण समोर येत असताना आता चिंता वाढली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. हा विषाणू नवा नाही पण आता पुन्हा त्याचा चंचूप्रवेश झाला आहे. याबाबत लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील असे त्यांनी म्हटलं आहे. What Is HMPV Virus? How Does It Spread? एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो? लक्षणांपासून कारणांपर्यंत आणि संक्रमणापासून उपचारांपर्यंत, मानवी मेटान्यूमोव्हायरसबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले HMPV Advisory बाबत? 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)