मुंबईत सुमारे 50% लोकांना लसचा पहिला डोस मिळाला आहे. यामुळे कोरोनापासून त्यांचे नक्कीच संरक्षण होईल. तिसरी लहर आली तर सर्व तयारी पालिका आयुक्तांनी केली आहे, अशी माहिती बीकेसी जंबो कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी दिली.
मंबई में लगभग 50% लोगों को वैक्सीन की पहली डोज़ लग चुकी है इससे लोग कोरोना से जरूर बचेंगे। अगर तीसरी लहर आती है तो उसके लिए सभी तैयारियां महानगरपालिका आयुक्त द्वारा की जा चुकी है: डॉ राजेश डेरे, बीकेसी जंबो कोविड सेंटर के डीन pic.twitter.com/NWWZ54nCeL
— ANI_HindiNews (@AHindinews) July 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)