कारणाशिवाय रस्त्यावर भटकत राहणे बॉलिवूडच्या दोन कलाकारांना चागलेच महागात पडले आहे. दोन्ही कलाकारांविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 188,34 अन्वये गोन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरुन इशारा देत मुंबई पोलिसांनी कायदा पाळा हिरोगीरी टाळा असे अवाहनही केले आहे.
In the ongoing ‘War’ against the virus, going ‘Malang’ on the streets of Bandra cost dearly to two actors who have been booked under sections 188, 34 IPC by
Bandra PStn . We request all Mumbaikars to avoid unnecessary ‘Heropanti’ which can compromise on safety against #COVID19
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)