मुंबईत गेल्या 24 तासात 1946 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. 68 जणांचा मृत्यू झाला आहे. 2037 जणांना उपचारानंतर डिस्चार्द देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेला तपशील खालील प्रमाणे
13 मे, संध्या. 6.00 वाजता 24 तासात बाधित रुग्ण - 1946
24 तासात बरे झालेले रुग्ण - 2037
बरे झालेले एकूण रुग्ण -629410
बरे झालेल्या रुग्णांचा दर - 92%
एकूण सक्रिय रुग्ण- 3849
दुप्पटीचा दर- 189 दिवस कोविड वाढीचा दर (6 मे -12 मे)- 0.36%
Mumbai reports 1946 new #COVID19 cases, 68 deaths and 2037 recoveries in the last 24 hours
Total cases: 6,84,048
Death toll: 14,076
Total recovered cases: 6,29,410
Active cases: 38,649 pic.twitter.com/VMIZsRu9F7
— ANI (@ANI) May 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)