पुण्यात कोरोनाचे रुग्ण हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1300 होते पण एकाच महिन्यात आकडा 7 हजारांवर पोहचला आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहेच. मात्र लॉकडाऊन लागू करण्याऐवजी येथे चाचण्या आणि स्वॅब केंद्राची वाढ करण्यात येणार असल्याची पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
Tweet:
In Feb 1st week, #COVID19 cases were 1,300, but in 1 month number reached 7,000. It's a matter of concern. Testing & swab collection centers being increased. No plan to impose lockdown but we're discussing to increase restrictions at public places: Pune Mayor#Maharashtra pic.twitter.com/iBhFLJxlBs
— ANI (@ANI) March 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)