अहमदनगर जिल्ह्यात 9,928 अल्पवयीन मुलांना कोरना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ही आकडेवारी मे 2021 मधील आले. सिवील सर्जन सुनील पोखर्ना यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांमधील कोरोना व्हायरस संसर्ग वाढीचे प्रमाण अधिक आहे. एप्रिल महिन्यात अल्पवयीन मुलांमधये कोरोना संसर्ग विशेष दिसून आला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)