मुंबईत पाठिमागील 24 तासात 354 जण कोरोना व्हायरस संक्रमित आढळून आले आहेत. तर 188 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,11,742 इतकी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच प्रमाण 97% इतके आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच प्रमाण 97%

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)