Uttarakhand CM Pushkar Singh Dhami Plays Cricket: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे सध्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आहेत. आज सकाळी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध जुहूबीचवर फेरफटका मारला. यावेळी जुहू बीचवर मॉर्निंग वॉक करताना ते मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसले. खेळत आहेत. यासह समुद्रकिनारी योगासने करणाऱ्या लोकांशीही त्यांनी संवाद साधला. उत्तराखंडमधील लोक आणि मुंबईत राहणारे लोक यांच्यातील मजबूत संबंध अधोरेखित करून, आपला हा दौरा कुटुंबाला भेटण्यासारखा आहे, असे ते म्हणाले. धामी यांनी अधोरेखित केले की, आगामी निवडणुका देशाच्या आशादायक भविष्यासाठी आणि भारताला जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने नेण्याच्या सामूहिक आकांक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. (हेही वाचा: Chandrakant Patil Tere Naam Hair Style: चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात, त्यांना काय कळतं'? मनोज जरांगे पाटील यांचा हल्ला)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Maharashtra: Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami plays cricket with children during a morning walk at Juhu Beach in Mumbai.
He also interacted with people doing Yoga on the beach. The Chief Minister Dhami is in Mumbai to campaign for BJP candidates.… pic.twitter.com/VKGNZuQkYX
— ANI (@ANI) May 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)