सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज गुजरात राज्यातील द्वारका येथील श्री द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना केली. या वेळचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या 'X' हँडलवर पोस्ट केला आहे.

परमेश्वराचे आठवे अवतार श्री कृष्ण यांची द्वारकानगरी असा उल्लेख असलेल्या द्वारिकाधीश मंदिरास जगभरातील भाविक भेट देत असतात. हे मंदीर गुजरात राज्यातील द्वारका येथे आहे. मंदिराला 72 खांबआहे. सांगितले जाते की हे मंदीर दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी बांधले गेले आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)