वैद्यकिय परीक्षा रद्द करुन त्या ऑनलाईन हे नियमानुसार सयुक्तिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून 10 जूनपासून होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन घेणे नियमानुसार सयुक्तिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून १० जूनपासून होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे. परीक्षार्थींच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांचे आवाहन pic.twitter.com/mtXffLwIbe
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)