वाहन वेगाने हाकण्याचे कृत्य म्हणजे तो निष्काळजीपणा अथवा गुन्हा मानता येणार नाही. तो गुन्हा ठरण्यासाठी बेदरकारपणे वाहन हाकणे आणि त्यासाठी चालकाने तसा उताविळपणा दाखवून परिस्थिती निर्माण व्हायला हवी. तरच तो गुन्हा म्हणता येईल, असे मत मुंबई हायकोर्टाचे एकल खंडपीठाचे न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी नोंदवले आहे. वाहनचालकाची कृती वाहन बेदरकारपणे चालविण्यास पुष्टी देत असेल तर ती कृती दंडनीय अपराध असल्याचेही न्यायाधीश म्हणाले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)