बेंगलूरू मध्ये एक महिला कार चालवताना लॅपटॉप वरही काम करताना दिसली. दरम्यान एका बाईक चालकाने तिचा व्हिडिओ शूट केला होता. या वायरल व्हिडिओ नंतर ट्राफिक विभागाने बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली तिला हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. "work from home not from car while driving" म्हणत Deputy Commissioner of Police Traffic North, Bengaluru, ने हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

कार चालवताना लॅपटॉपवरही काम

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)