चंदीगडहून येणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळाच्या हॉटलाइनवर फोन करून ही धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये विमानात बॉम्बस्फोट करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र लॅन्डिग नंतर विमानाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामध्ये अधिक तपास सुरू आहे.
Chandigarh - Mumbai विमानात बॉम्बची धमकी
A bomb threat was received for a Chandigarh-Mumbai IndiGo flight at Sahar airport's hotline last night. The flight landed at Mumbai airport late at night. Nothing suspicious has been found so far. Police investigation underway: Mumbai Police
— ANI (@ANI) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)