कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली लोकल पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. मात्र, त्यासाठी नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस घेणे सक्तीचे असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते केशव उपाध्येय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट-
सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला.
सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला.
घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले.
अभिनंदन मुंबईकर!
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)