‘Bhau Beej’ चा मुहूर्त साधत BEST चं खास गिफ्ट मुंबईकरांना देण्यात आलं आहे. आजपासून मुंबईत 70  मार्गांवर लेडीज स्पेशल एसी बस सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट कमी झाल्याने आता मुंबईमध्ये पुन्हा नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे बेस्ट बस देखील 'फुल्ल' जात असल्याचं पहायला मिळालं आहे.

BEST Bus Transport ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)