बारामती मध्ये खाजगी एव्हिएशन अकॅडमीच्या 2 ट्रेनी पायलट्सचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी आहेत. प्राथमिक माहिती पाहता हे चारही जण मद्यधुंद होते. दारूच्या नशेत कार चालवत असताना कार उलटली आणि अपघात झाला. सध्या या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बारामती मध्ये अपघात
Pune, Maharashtra | 2 trainee pilots were killed and two others were injured in an accident on Baramati Bhigwan Road near Jainikwadi village. They are trainee pilots of a private aviation academy in Baramati. Prima facie information suggests that all four were drunk and the… pic.twitter.com/z9Z6zrngj3
— ANI (@ANI) December 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)