हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार होणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. नागपूर-मुंबई दरम्यान बांधण्यात आलेल्या या महामार्गावर 9 ग्रीन ब्रिजेस आणि 17 अंडरपासेस आहेत. ज्याद्वारा वाईल्ड प्राणी फिरू शकतील.
AIR News Mumbai Tweet
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा, नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचं, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. pic.twitter.com/oVjbOi4OCf
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)