अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आता वापरासाठी खुला असल्याची MMRDA ने माहिती दिली आहे. पण भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर गाडी चालवण्याचा आनंद घेताना स्पीड लिमिट 100 km/h ठेवण्याचं आवाहन करण्यासोबतच सुरक्षित प्रवासासाठी ब्रीजवर कुठेही सेल्फी साठी न थांबण्याचे आवाहन केले आहे. Atal Setu मुंबईकरांसाठी खुला! पहिल्याच दिवशी केलेल्या गर्दीचे, पान खाऊन थुंकल्याचे फोटोज व्हिडिओज वायरल! (Watch Video, Pics) .
पहा ट्वीट
MMRDA announces with immense pride that the Atal Bihari Vajpayee Sewri-Nhava Sheva Atal Setu is now open for use! Experience the joy of driving on India's longest sea bridge.
Speed Limit: 100 km/h for four-wheelers.
*For your safety, we advise against stopping on the bridge for… pic.twitter.com/oIdtWIjM0j
— MMRDA (@MMRDAOfficial) January 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)