पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज Mumbai Trans Harbour Link अर्थात अटल सेतू चे उद्घाटन केल्यानंतर आजपासून तो सामान्यांना प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. अनेकांनी आजपासून या पूलावर लोकांनी गर्दी केली आहे. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात आलेल्या फोटोज आणि व्हिडिओज मध्ये काही लोकांनी पान खाऊन पिचकार्‍या मारल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या पूलावर प्रवासासाठी 250 रूपये टोल टॅक्स मोजावा लागत आहे. पण एका युजरने पहिल्याच दिवशी लोकांनी केलेली घाण पाहून 'पैशाने कार, इंधन, टोल घेता येतो पण कॉमन सेंस' विकत घेता येत नसल्याचं ट्वीट केलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)