एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दावा केला आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. ते (नवाब मलिक) एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. ते रावणासारखे आहेत. त्यांना 10 हात, दहा तोंडे आणि पैसा आहे. ते काहीही करु शकतात. मी दलित आहे. माझा मुलगा कसा काय मुस्लिम होऊ शकतो. माझी पत्नी मुस्लीम होती, असेही समीर वानखेडे यांच्या वडीलांनी म्हटले आहे.
नवाब मलिक काहीही करु शकतात; समीर वानखेडे यांच्या वडिलांचा दावा
We face life threats. He (Nawab Malik) is an influential figure and is like 'Raavan'- has 10 hands, 10 mouths, money, can do anything...I am a Dalit, how can my son be Muslim? My wife was Muslim: NCB officer Sameer Wankhede's father Dnyandev Wankhede pic.twitter.com/fta0ZLsenn
— ANI (@ANI) October 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)