मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रग्जविक्री करणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीला गोरेगाव येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दहा लाखांहून अधिक किंमतीचे चरस जप्त केले आहे. ट्वीट-
Maharashtra | Anti-Narcotics Cell of Mumbai Police has arrested a 30-year-old man from Goregaon and recovered Charas worth over Rs 10 lakhs from him pic.twitter.com/V9be6lmtvQ
— ANI (@ANI) August 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)