माझ्यावरील आरोप खोटे असल्याचे लवकरच सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर अनिल परब बोलत होते.
किरीट सोमय्या यांच्या आरोपावर अनिल परब यांची प्रतिक्रिया
#Anilparab on #KiritSomaiya allegations#Maharashtra pic.twitter.com/JE2836fZXQ
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) September 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)