sports

⚡वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

By Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 असा पराभव पत्करावा लागला. या कारणास्तव, वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात 7 बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान सॅम अयुबला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला या मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.

...

Read Full Story