अमरावती मध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दरम्यान हा धक्का 4.2 रिश्टल स्केलचा हा धक्का होता. मेळघाट, चिखलदरा, काटकुंभ, चुरणीमध्ये हे सौम्य धक्के जाणवले आहेत. अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भाटकर यांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान NCS च्या माहितीनुसार हे भूकंपाचे धक्के दुपारी दीड च्या सुमारे जाणवले.
अमरावती मध्ये भूकंप
अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. चिखलदरा, काटकुंभ, चुरणीमध्ये हे सौम्य धक्के जाणवले आहेत. सोमवारी (30 सप्टेंबर) दुपारनंतर अमरावतीच्या मेळघाट परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. #Amravati #Earthquake #Melghat pic.twitter.com/SdCPrdzJrK
— SaamTV News (@saamTVnews) September 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)