अमरावती मध्ये वर्धा नदीत एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यासंबंधी ट्वीट केले आहे. दरम्यान ही आज सकाळची घटना असून हे कुटुंब नदीकिनारी दशक्रिया विधीसाठी आले होते.
देवेंद्र फडणवीस ट्वीट
Pained to hear about the loss of lives in boat capsize incident in #Amravati.
My deepest condolences to the families who lost their loved ones.
अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीत बोट बुडून काही लोकांचे मृत्यू झाल्याची घटना ऐकून अतिशय वाईट वाटले. या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)