पुण्याच्या येरवडा कारागृहातील बंदींनी संक्रांती निमित्त तयार केलेल्या वस्तूंचं अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. यामध्ये अनेक वस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
#येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी #मकरसंक्रांत सणानिमित्त
तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन. pic.twitter.com/lJPrwz9U9s
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) January 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)