Punjab Assembly Elections 2022: पंजाब मध्ये आपच्या मुसंडी वर मनसे च्या अमेय खोपकर चं ट्वीट, म्हणाले 'पर्याय उपलब्ध असतात फक्त...'
पंजाब मध्ये सत्तापरिवर्तन होणार आहे. आप आपलं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
आम आदमी पक्षाकडून पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये पदार्पणातच मुसंडी मारल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा वाढली आहे. मनसेच्या अमेय खोपकरांनी यावर ट्वीट करत पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात. असं म्हटलं आहे.
अमेय खोपकर ट्वीट
सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे.
पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

